।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अप्लारंभा एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


१९९५ पासूनआमच्या टीम मार्फत होत असेलेले समाजकार्य अधिक संघटितरित्या आणि परिणामकारक स्वरूपात पुढे नेता यावे असा विचार होऊन २०१८ मध्ये, ‘अप्लारंभा एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन’ चा उदय झाला ! संस्थेची प्राथमिक उद्दिष्ट्ये ठरवितांना, अर्थातच समाजावर प्राथमिक परिणाम करणारी, शैक्षणिक,सांस्कृतिक आणि आर्थिक साक्षरता ही क्षेत्रे ही प्रामुख्याने विचारात घेतली गेली आहे आणि त्यायोगे विविध उपक्रम राबविले जात आहेत. समाजकार्याच्या या खुल्या व्यासपीठावर आपलेही स्वागत ! आपणही अप्लारंभाच्या कार्यास प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष सहकार्य करावे. सुरुवात जरी अल्प दिसत असली, तरी ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे‘ उक्ती ला जागून, भव्य-परिणाम साधण्यासाठी, कार्यमग्न होऊयात !!

Newsletter

Blog at WordPress.com.